अंगके म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:53

विशिष्ट रचना असणाऱ्या पेशींतील भागांना 'पेशींची अंगके' म्हणतात. पेशींची अंगके ही 'पेशींची सूक्ष्म इंद्रिये' आहेत. पेशीअंगकांमुळे पेशी कार्याचे श्रम विभाजन होते आणि पेशींतील कामे सुलभ होतात. पेशीअंगके पेशी अंशन (Cell fractionation) पद्धतीने व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने शोधून काढण्यात आलेली आहेत.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info